Sunday, March 6, 2022

इयत्ता आठवी आठवी विषय नागरिकशास्त्र प्रकरण पाचवे राज्यशासन



1) महाराष्ट्र  विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते?

1) मुंबई

2) नागपूर

3) पुणे

4) औरंगाबाद

 योग्य उत्तर: नागपूर


2) राज्यपालांची नियुक्ती कोणाकडून होते?

1) मुख्यमंत्री

2)  पंतप्रधान

3) राष्ट्रपती

4) सर न्यायाधीश 

 योग्य उत्तर: राष्ट्रपती


3) राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला असतो?

1) मुख्यमंत्री

2) राज्यपाल

3) राष्ट्रपती

4) सभापती

 योग्य उत्तर: राज्यपाल


4) भारतात किती घटक राज्य आहेत?

1) 29

2)28

3) 26

4)25

 योग्य उत्तर: 29


5) भारतातील सर्वच  घटक राज्यांची निर्मिती कशाच्या आधारावर निश्चित करण्याचे  ठरले?

1) लोकसंख्येच्या

2)  भाषेच्या

3) धर्माच्या

4) जातीच्या

योग्य उत्तर:  भाषेच्या


6) भारतातील  सर्व घटकराज्यांच्या शासनयंत्रणेचे  राजकीय स्वरूप  सारखे आहे. त्याला कोणत्या राज्याचा अपवाद  आहे ?

1) महाराष्ट्र

2)  गुजरात

3) उत्तर प्रदेश

4) जम्मु- काश्मीर 

योग्य उत्तर : जम्मु-  काश्मीर


No comments:

Post a Comment